¡Sorpréndeme!

BJP पुन्हा ShivSena ला धक्का देणार!, विधान परिषद निवडणुकीवरून Bhagwat Karad यांची टीका| Sharad Pawar

2022-06-19 1 Dailymotion

आज रविवार एकोणावीस जून रोजी औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा परिसरामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते योग दिंडीचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की उद्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होत असून यासाठी भाजपच्या वतीने पाच उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर हे पाचही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास कराड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

#SharadPawar #BhagwatKarad #UddhavThackeray #BJPShivsena #VidhanParishad #Aurangabad #MVA #MahaVikasAghadi #YogaDay #Maharashtra #HWNews